शपथ घेताच ममतांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा, सर्वांना मोफत लस देण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी कोलकता : शपथविधीनंतर तासाभरातच ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत पश्चि म बंगालमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.Mammata tooks review of […]