RBI : आरबीआयने ब्रिटनमधून 102 टन सोने परत आणले; सध्या रिझर्व्ह बँकेकडे 855 टन सोन्याचा साठा
वृत्तसंस्था मुंबई : RBI धनत्रयोदशीच्या दिवशी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून 102 टन सोने देशातील सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती दिली. […]