पंतप्रधान मोदी म्हणाले- ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अल्बानीज म्हणाले- कठोर कारवाई करू, दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा
वृत्तसंस्था सिडनी : पंतप्रधान मोदींचा 3 दिवसांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला. बुधवारी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज […]