पीएम मोदींनी घेतली भारतीय पॅरालिम्पिक वीरांची भेट, खेळाडूंनी सांगितले त्यांचे पॅरालिम्पिकचे अनुभव
Tokyo Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यादरम्यान खेळाडूंनी पॅरालिम्पिकचे अनुभव पीएम मोदींसोबत शेअर केले. नुकत्याच […]