गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Tokyo Olympic Games : जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या […]