पुणेकरांसाठी आजचा शुक्रवार ‘गुड फ्रायडे ‘,कित्येकवर्ष कागदावर असलेली मेट्रो आता धावणार….
आज शुक्रवारी ही मेट्रो धावताना पुणेकरांना दिसणार आहे. प्रत्यक्षात त्यातून प्रवास करण्यासाठी मात्र अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. Today’s Friday ‘Good Friday’ for […]