मतदान अधिकारी, जवानांच्या जीवनाच्या सुरक्षेचा निवडणूक आयोगाला विसर, तृणमूल काँग्रेसचा निशाणा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींप्रमाणे मतदान अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक का केला […]