• Download App
    tmc | The Focus India

    tmc

    Bhawanipur Bypoll : कलम 144 दरम्यान मतदान, भाजपच्या टिबरेवाल यांचा आरोप – तृणमूलने बूथ कॅप्चरिंगसाठी मशीन्स बंद केल्या

    पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटर आत CrPC चे कलम 144 […]

    Read more

    भाजप नेत्यांच्या तृणमूलमध्ये प्रवेशासाठी कार्यालयाबाहेर रांगा, बॅनर्जी यांचा टोला

    वृत्तसंस्था कोलकता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावत असल्याचा दावा सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला […]

    Read more

    तृणमुल कॉंग्रेस – भाजपमधील संघर्ष संपेना, दोन्ही पक्ष पुन्हा आमने सामने

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यातील निवासस्थानाजवळ प्रचाराला पोलिसांनी परवानगी न दिल्याचा आरोप भाजपने केला. यामुळे […]

    Read more

    ममता याच पंतप्रधानपदाच्या उमेदवार; राहुल गांधी मोदींचा पराभव करू शकत नाहीत; तृणमूलच्या नेत्यांचा उघड दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचे […]

    Read more

    घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकता : भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब […]

    Read more

    महिला विधेयक संसदेत सादर होवून झाली २५ वर्षे, भाजपच्या भुमिकेवर तृणमूल कॉंग्रेसची टीका

    विशेष प्रतिनिधी कोलकता – भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात महिला आरक्षण विधेयकाचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप मंजूर झाले नाही. यात भाजप अनुत्तीर्ण ठरला […]

    Read more

    पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. त्यांच्या मुखात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक […]

    Read more

    भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तृणमूलच्या माजी मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणी अटक

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी १० कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमततेतील सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. मुखर्जी यांनी पश्चिम […]

    Read more

    ममता बॅनर्जींचे हात मजबूत करायला सुष्मिता देवांचा तृणमूळ काँग्रेस प्रवेश; मोठे पद मिळणार

    वृत्तसंस्था कोलकाता : आसाममधील मातबर नेत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांनी धक्कादायकरित्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसजनांच्या राजीनामा मागे घेण्याच्या मागणीकडेही […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता थेट गृहमंत्री अमित शहांवरच आरोप, राजकीय संघर्ष संपेना

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा थेट आरोप पश्चिम […]

    Read more

    ममतांना काँग्रेसने दिल्लीत दिली ओसरी; ममता पूर्वेकडे राजकीय हात पाय पसरी…!!

    ममता बॅनर्जींना दिल्लीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टक्कर घ्यायची आहे. त्यासाठी त्या तृणमूल काँग्रेसची संघटना पूर्वोत्तर राज्यांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या टक्कर भाजपशी […]

    Read more

    ममतांदीदींचे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत, पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पुढील आठवड्यातील ममतांच्या दिल्ली दौऱ्याच्या […]

    Read more

    तृणमुल कॉंग्रेसला अखेर झाली उपरती, टाटा समूहाला बंगालमध्ये उद्योग उभारण्यासाठी पायघड्या

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे टाटांच्या नॅनो प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता त्याच उद्योगसमूहासाठी पायघड्या अंथरल्या आहेत. आमचे टाटांशी कधीच […]

    Read more

    बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै

    विशेष  प्रतिनिधी कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला […]

    Read more

    भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमधले नेते मुकूल रॉय यांनी भारतीय जनता पक्षातून तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली आहे. […]

    Read more

    प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी ‘तृणमूल’मध्ये जाणार?

    विशेष प्रतिनिधी कोलकता : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला पश्चिम बंगालमध्ये उधाण आले आहे. […]

    Read more

    बंगाल भाजपमध्ये कोणी राहणार नाही; तृणमूळमध्ये घरवापसीनंतर मुकूल रॉय यांचा दावा

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेतली, तर बंगाल भाजपमध्ये कोणी राहणार नाही, असा दावा भाजप सोडून पुन्हा तृणमूळ काँग्रेसमध्ये घरवापसी केलेले […]

    Read more

    Nusrat jahan Controversy !संसदेत तृणमूल खासदारने स्वत:च घेतली नुसरत जहां रुही जैन नावाने शपथ ; आता म्हणे लग्नच बेकायदेशीर ; संसदेत खोट्या नावासह शपथ घेताना व्हिडीओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ आजकाल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुसरत जहांने 2019 मध्ये निखिल जैनशी लग्न केले. लग्नानंतर नुसरत जेव्हा सिंदूर […]

    Read more

    नुसरत नवऱ्यापासून विभक्त : तृणमूलच्या नुसरत जहाँचे भाजपच्या यश दासगुप्तांसोबत अफेअर ; घटस्फोटाची आवश्यकताच नाही ; कारण लग्नच बेकायदेशीर

    पश्चिम बंगाल आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. बांग्ला अभिनेत्री आणि तृणमूल खासदार नुसरत जहां यांचं लग्न वर्षभराच्या आतच मोडलं आहे. विशेष म्हणजे त्याची घोषणा खुद्द […]

    Read more

    नारद भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीत दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद, अखेर ‘तृणमूल’चे नेते नजरकैदेत

    विशेष प्रतिनिधी कोलकता : ‘नारद स्टिंग ऑपरेशन’ भ्रष्टाचारात अटक केलेले तृणमूल काँग्रेसचे चारही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल […]

    Read more

    WATCH : पश्चिम बंगालमध्ये ज्यावर सुरू आहे धुमाकूळ ते नारदा प्रकरण आते तरी काय?

    Narada Sting – पश्चिम बंगालमधला तणाव काही कमी होण्याची चिन्हं नाहीत. निवडणुका संपल्या मात्र सीबीआयनं सुरू केलेल्या चौकशीवरून पश्चिम बंगाल पुन्हा पेटणार अशी शक्यता आहे. […]

    Read more

    ममतांच्या मंत्र्यांना अटक घेतल्यानंतर कोलकात्यात सीबीआय ऑफिसमोर तृणमूळ काँग्रेस समर्थकांचा राडा, दगडफेक; राज्यपालांचा अखेर हस्तक्षेप

    वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये नारदा घोटाळा प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारमधील ४ मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूळ काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी कोलकात्यातील सीबीआय ऑफिससमोर राडा घातला […]

    Read more

    तृणमूळ काँग्रेस की मुस्लीम लीग…??; बंगालमध्ये ही तर अघोषित direct action

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर पश्चिम बंगालच्या ७ मुस्लीम बहुल जिल्ह्यांमध्ये जे घडतेय… त्याला अघोषित direct action म्हणण्यासारखीच परिस्थिती आहे. बॅ. महंमद […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसच्या भीतीने बीरभूम जिल्ह्यात हजारो हिंदू कुटुंबे रस्त्यावर, गुंडांकडून महिलांची छेडछाड

    भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. हजारो हिंदू कुटुंबे […]

    Read more

    West bengal assembly elections 2021 results updates : बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत […]

    Read more