बंगालमध्ये पुन्हा एका महिलेला अमानुष मारहाण; 4 जणांनी हातपाय धरले, 2 जणांनी लाठ्यांनी मारले; आरोपी टीएमसी आमदाराच्या जवळचा
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार पुरुष एका महिलेचे हातपाय पकडून ठेवताना […]