TMC MLA Jivan Krishna Saha : शालेय भरती घोटाळ्यात TMC आमदाराला अटक; ED अटकेसाठी आल्यानंतर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला
अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी शालेय भरती घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना त्यांच्या घरातून अटक केली. ईडीने मुर्शिदाबादमधील बुरवान येथील आमदार साहा यांना छापा टाकताना अटक केली.