Tirupati Laddu : तिरुपती लाडू वादप्रकरणी सीबीआयची चार जणांना अटक; पुरवठ्याच्या निविदेसाठी डेअरी मालकाची फेक कागदपत्रे
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू प्रसादात भेसळ केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय तपासाचे नेतृत्व करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रविवारी अटक केली.