• Download App
    Tipu Sultan | The Focus India

    Tipu Sultan

    मुस्लिम लीगी काँग्रेसचे “बळ” मिळाल्यानंतर इस्लाम पक्षाला मस्ती; मालेगावात उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार!!

    मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावल्याने राज्यात मोठा वादंग झाला. या फोटोला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला.

    Read more

    टिपू सुलतानची तरफदारी करून हर्षवर्धन सपकाळांनी मोदींच्या वक्तव्यातले सत्यच तर सिद्ध केले!!

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यातले सत्य तर सिद्ध केले, तरी त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला.

    Read more

    Malegaon : मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो; शिवसेनेचे आंदोलन, फोटो आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

    नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने हा फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले.

    Read more

    मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो; माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!

    मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावून माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!, हेच राजकीय वास्तव महापालिकांच्या निवडणुकीनंतर समोर आले.

    Read more

    धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई

    विशेष प्रतिनिधी धुळे : 8 जून 2023 रोजी स्थानिक हिंदूंच्या तक्रारीनंतर धुळे शहरातील चौकात बांधलेल्या टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर महापालिकेने बुलडोझर चालवला. टिपू सुलतानचे हे […]

    Read more

    Hijab Tipu Sultan : हिजाब बंदीनंतर कर्नाटकात टिपू सुलतानचे “गौरव पाठ” शालेय अभ्यासक्रमातून काढणार!!

    वृत्तसंस्था बेंगलुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. या हिजाब बंदीच्या मोठ्या निर्णयानंतर कर्नाटक सरकारने आणखी एक मोठा निर्णय […]

    Read more

    Tipu Sultan Controversy : प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप – सत्तेत येण्यासाठी भाजपकडून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न

    मुंबईतील मालाड भागातील क्रीडांगणाचे नाव टिपू सुलतानच्या नावावर ठेवण्यास भाजपचा विरोध आहे. या वादावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक […]

    Read more

    मुंबईतील मैदानाचे काँग्रेसकडून टिपू सुलतान नामकरण, विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

    मुंबईत पुन्हा एकदा टिपू सुलतान नावाने राजकारण पेटले आहे. मालाड, मुंबई येथे 26 जानेवारी रोजी टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम […]

    Read more

    शिवसेनेची सोनिया सेना झाली, मुंबईतील देवनार उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेची सोनिया सेना झालेली आहे. भाजपाने कधीही रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्यास पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक […]

    Read more

    टिपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यां ना निवडून देण्याकरिता शिवसेना नेते बेळगावात, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

    महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना […]

    Read more