कोरोना योद्धा : राजस्थानातील भिलावडा बनला पहिला ‘हॉटस्पॉट’; पण, टीना डाबी यांच्यामुळे बनला कोरोनामुक्तीचा ‘रोल मॉडेल’
टीना डाबी यांनी देशातील पहिला कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनलेल्या राजस्थानातील भिलावडा येथे आदर्शवत उपक्रम राबविले. देशात लॉकडाऊन होण्यापूर्वीच भिलावडा येथे संचारबंदी लागू केली. हॉटस्पॉट बनलेला जिल्हा […]