रहस्यमय : टोकियो विमानतळावर आलेला एक रहस्यमयी मनुष्य, कोण होता तो? टाईम ट्रॅव्हलर की दुसऱ्या जगातील माणूस?
विशेष प्रतिनिधी टोकियो : ही गोष्ट आहे 1954 सालची. टोकियोमधील हानेडा एअरपोर्टवर एक अतिशय स्मार्ट ड्रेसमध्ये एक माणूस विमानातून उतरला. जेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट […]