Ashwini Vaishnav in Action : नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बदलली मंत्रालयात काम करण्याची वेळ, आता दोन शिफ्टमध्ये होणार काम
Railway Minister Ashwini Vaishnav : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदावर येताच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कामाचे तास बदलले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी […]