Winter Session : लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब, विरोधक म्हणाले- कृषी कायद्यांवर चर्चा झाली नाही तर कामकाज चालू देणार नाही!
आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याबरोबरच संसदेतील राजकीय पाराही चढला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. […]