आत्मनिर्भर भारताची प्रेरणा लोकमान्यांच्या स्वराज्य – स्वदेशी आंदोलनात; टिळक पुरस्कार समारंभात पंतप्रधान मोदींचे गौरव उद्गार
प्रतिनिधी पुणे : देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशभरात स्वदेशी आत्मविश्वासाची प्रेरणा भरली. त्याच प्रेरणेतून आजच्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती होत आहे, असे गौरव […]