• Download App
    Tihar Jail | The Focus India

    Tihar Jail

    Rashid Engineer : तिहारमध्ये रशीद इंजिनिअरवर हल्ला, पोलिसांनी सांगितले- तृतीयपंथीयांशी झटापट झाली

    बारामुल्ला लोकसभा खासदार रशीद इंजिनियर यांच्यावर दिल्लीच्या तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी ते त्यांच्या बॅरेकमध्ये असताना एका ट्रान्सजेंडरने त्यांच्यावर हल्ला केला. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की रशीद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुरक्षित आहेत.

    Read more

    बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; दिल्ली दारू धोरण प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

    Read more

    तिहार तुरुंगातील चार अधिकारी निलंबित, यासीन मलिकच्या हजेरीबाबत निष्काळजीपणाचा आरोप

    अधिकाऱ्यांमध्ये एक उपअधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक आणि एका मुख्य वार्डरचा समावेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) कमांडर यासिन मलिक न्यायालयाच्या […]

    Read more

    तिहार जेलमधून ऑफीस चालवित होते संजय आणि अजय चंद्रा, ऑर्थर रोड आणि तळोजा जेलमध्ये हलविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युनिटेकचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा तिहार कारागृहातून भूमिगत कार्यालयाद्वारे आपला व्यवसाय चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

    Read more

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी

    Underworld don Chhota Rajan  : कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्याने कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनची तिहार तुरुंगात परत रवानगी करण्यात आली आहे. एम्स अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोटा […]

    Read more