शिकारीपासून वाचवलेल्या वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला, मात्र नंतर मेलेल्या दोघांना खाल्ले!
पोटात सापळा अडकलेला असूनही कॉर्बेट टायगर रिझर्व्ह सेंटरमध्ये दिला होता पिल्लांना जन्म विशेष प्रतिनिधी देहरादून : पोटात सापळा अडकलेला असूनही कॉर्बेट टायगर रिझर्व्ह सेंटरच्या रेस्क्यू […]