इस्रायलमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, पंतप्रधानांनी दिला आणीबाणीचा इशारा, सरकारने कडक केले निर्बंध
इस्रायलमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान नफ्ताली बेनेट म्हणाले की, देश आपत्कालीन स्थितीच्या उंबरठ्यावर आहे. आढळलेला रुग्ण व इतर दोन […]