पाकिस्तानने ड्रोनमधून अमृतसरजवळ टाकला आरडीएक्स स्फोटकांचा ‘टिफिन बॉम्ब’
विशेष प्रतिनिधी चंडीगड : स्वातंत्र दिनाच्या सुमारास घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे. अमृतसर जवळील एका गावातून पोलिसांनी दोन किलो आरडीएक्स स्फोटके […]