“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेतून टीका
वृत्तसंस्था मुंबई : “बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदांवर पत्रकार परिषदा घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई […]