तीन कृषी कायदे रद्द : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, राहुल गांधींसह विरोधकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया, वाचा- कोण काय म्हणाले?
देशाला संबोधित करताना, पीएम मोदींनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे […]