लसीवरून राजकारण पुन्हा तापणार, कॉंग्रेसशासित राज्यांची केंद्र सरकारवर सडकून टीका
विशेष प्रतिनिधी चंडीगड : कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या टिकेनंतर आता देशातील अन्य कॉंग्रेसशासीत राज्यांनीही लसीच्या कमतरतेबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे.Three Cong Govt. […]