देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला; कर्नाटकानंतर ओडिशामध्ये १३८ मुलांना संसर्ग
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटक आणि ओडिशात लहान मुलांना कोरोना झाल्याने […]