शरद पवारांच्या नावे मंत्रालयात बदलीसाठी कॉल किंवा खंडणीचा कॉल करण्याची हिंमत होते, याचे गौडबंगाल काय?; कायदा व सुव्यवस्था आहे कुठे?
सोशल मीडियात जोरदार चर्चा प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे मेंटॉर शरद पवार यांच्या नावे थेट मंत्रालयात बदलीसाठी कॉल करण्यात येतो. त्यावरून राज्यात खळबळ […]