• Download App
    thorat | The Focus India

    thorat

    MNS Balasaheb Thorat : मनसेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसचा ठाम नकार; बाळासाहेब थोरात यांचा खुलासा

    आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काँग्रेसकडून मोठा राजकीय संदेश देण्यात आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही, असे थोरात यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मनसेसोबत संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट दिसत आहे.

    Read more

    थोरात Vs पटोले वादावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठवला केरळी दूत : तोडग्यासाठी चेन्निथला यांची नियुक्ती

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र असले तरी वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक पदवीधर […]

    Read more

    विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार

    नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील कलगी तुरा चालूच आहे. नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय […]

    Read more