युरोपने आशियाकडे पाहण्याचा हा ‘वेक-अप कॉल ; युक्रेनच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्ध हा युरोपने आशियाकडे पाहण्याचा हा ‘वेक-अप कॉल आहे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. […]