संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतासह १३ देशांचे मतदान नाही
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या मानवतावादी संकटावरील मसुद्याच्या ठरावावर बुधवारी सुरक्षा परिषदेच्या मतदानात भारतासह १३ सदस्य देशांनी भाग घेतला नाही. राजकीय […]