क्रुर -निष्ठूर ‘खाकी’ ! जालना येथे रुग्णालयात भाजप कार्यकर्त्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण ; थर्ड डिग्री-खाकी पुन्हा बदनाम ; Video व्हायरल
पुन्हा एकदा खाकी बदनाम झाली आहे, जालना पोलिसांनी एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे भाजपा युवा मोर्चाचे अधिकारी आहेत, त्यांचे […]