चिंता वाढली : …तर शाळा पुन्हा बंद होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, ओमिक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमुळे सरकारची भीती
राज्यात देशाच्या तुलनेत सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागू शकतात, असे विधान शालेय शिक्षण मंत्रीवर्षा […]