मेंदूचा शोध व बोध :प्रत्येकाच्या मेंदूत असते तीन प्रकारची स्मरणशक्ती
स्मरणप्रक्रियेमध्ये जेव्हा माहिती मिळवली जाते तेव्हा मुख्यत्वेकरून तीन घडामोडी होतात. प्रथम माहिती मिळवण्याचा टप्पा. या टप्प्यात मिळालेल्या माहितीची प्रथम नोंदणी केली जाते. त्यानंतर नोंदणी केलेली […]