तालिबानने भारताला पत्र लिहिले – काबूलला व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची केली विनंती
अफगाणिस्तानातील तालिबानच्या इस्लामिक अमिरातने डीजीसीएला (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) काबूलला व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्यासाठी पत्र लिहिले आहे.The Taliban wrote a letter to India […]