• Download App
    The Secret Handshake artist collective | The Focus India

    The Secret Handshake artist collective

    Trump Epstein : वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प-एपस्टीनचा 12 फुटी पुतळा; टायटॅनिकच्या ‘किंग ऑफ द वर्ल्ड’ पोजमध्ये

    अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांचा 12 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. यात दोघेही टायटॅनिक चित्रपटातील प्रसिद्ध ‘किंग ऑफ द वर्ल्ड’ पोजमध्ये उभे असलेले दिसत आहेत.

    Read more