नागपूर ते मुंबई साडेतीन तासांत करा प्रवास; ३५० किलोमीटर वेगाने धावणार बुलेट ट्रेन
वृत्तसंस्था नागपूर : नागपूर ते मुंबई साडेतीन तासांत प्रवास करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. हा प्रवास बुलेट ट्रेनच्या माध्यमातून करता येणार आहे. केंद्र सरकारने तसा […]