काल राऊतांची “भ”काराची भाषा; आज भातखळकरांची “गटाराची” भाषा; दोघांचाही स्तर घसरलेलाच!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत “बाप”, “गांडू”, “दलाल”, “भडवा” हे शब्द वापरून आपला खाली गेलेला स्तर […]