राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांकडे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष, म्हणाले, उद्धवजी कायदा सुव्यवस्था बिघडली, अधिवेशन बोलवा!
राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवून जशास तसे उत्तर दिले आहे.The Governor drew […]