शिवाजी महाराजांच्या विचारांवरच सरकारची दमदार वाटचाल; अजित पवार यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. […]