SHIVSENA : मुख्यमंत्री,बाळासाहेबांची सेना जपा ! उस्मानाबादेत पहिला शिवसैनिक-भगव्याला दैवत मानलं- भगव्यालाच कवटाळून गळफास ; गरिबीमुळे 65 वर्षीय शिवनसैनिकाची आत्महत्या!
उस्मानाबादेत 65 वर्षांच्या शिवसैनिकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दुर्देव म्हणजे शिवसेनेची पहिली शाखा उस्मानाबादेत स्थापन करणाऱ्या या शिवसैनिकाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेतला […]