काँग्रेस कार्यकारिणीत चर्चा मनमोकळी हवी, पण ती चार भिंती मध्येच!!, बाहेर जाताना एकमतच हवे; सोनिया गांधींनी जी 23 नेत्यांना सुनावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी परखड निवेदन […]