ठाकरे ब्रदर्स म्हणतात ‘थँक्यू मोदी’ : उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.हाफकिन संस्थेस भारत […]