• Download App
    Thakckrey - Pawar | The Focus India

    Thakckrey – Pawar

    पवार + ठाकरेंची अजून एकी-बेकीचीच चाचपणी; पण संघाबरोबर समन्वय बैठक घेऊन भाजपची निवडणुकीची तयारी!!

    एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.

    Read more