‘गाणारे व्हायोलिन मूक झाले!’, ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांना मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]