• Download App
    thackeray | The Focus India

    thackeray

    सरकार अस्थिर, तरीही घाईगर्दीत 160 जीआर कसे?, खुलासे करा; राज्यपालांचा ठाकरे सरकारला मेमो!!

    प्रतिनिधी मुंबई : सरकार अस्थिर असताना देखील घाईघाईत कामे मंजुरीचे जीआर त्यापाठोपाठ त्यासाठी निधी वाटप या मुद्द्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध प्रशासकीय पातळीवर आधीच असंतोष असताना […]

    Read more

    Aditya Thackeray Profile : पहिले ठाकरे ज्यांनी निवडणूक लढवली, आता राज्यातील सत्ता राखण्याच्या आव्हानामुळे चर्चेत

    महाराष्ट्रातील राजकीय नाट्य थांबवण्यासाठी ठाकरे कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही महत्त्वाची भूमिका […]

    Read more

    Shiv Sena Crisis : नाराज आमदारांचे मन वळवण्यासाठी ठाकरेंनी ज्यांना दूत म्हणून पाठवले तेच बंडखोरांना सामील झाले, गुवाहाटी गाठली

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी दिलेला धक्का ताजा असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. राजकीय संकटात उद्धव यांच्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ठाकरे सरकारला सुरुंग लागण्यात पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, आमदार रातोरात गायब झालेच कसे? वाचा सविस्तर..

    महाराष्ट्रातील सत्तांतर जवळजवळ अटळ असल्याचे बोलले जात आहे. हे संकट अधिकच गडद झाले आहे. यात गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाकारता येणार नाही. गृह विभाग राज्याच्या गृहमंत्रालयाच्या […]

    Read more

    एकनाथ शिंदे : ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडचे बंड!!

    एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 […]

    Read more

    विधान परिषद निकालानंतर भाई जगताप म्हणाले- काँग्रेसच्या काही जणांनी गद्दारी केली, मुख्यमंत्री ठाकरेंनीही बोलावली तातडीची बैठक

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे भाई जगताप यांनी माझ्या विजयापेक्षा चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, […]

    Read more

    अपक्ष, छोट्या पक्षांकडून कोंडीने शिवसेनेची दमछाक; ठाकरे – पवारांचा त्यावर शक्तिप्रदर्शनाचा बुस्टर डोस!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठीच्या निवडणुकीला 3 दिवस उरले असताना नियोजित वेळेआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक घेतली. त्यानंतर […]

    Read more

    आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार ; मविआत काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप, पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस अस्वस्थ असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता सरकारमधील मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक […]

    Read more

    राजसभेची जोरदार तयारी : पवार – ठाकरे, गडकरी – पवार “राजकीय भेटीगाठी”…!!

    प्रतिनिधी मुंबई : तिकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेची संभाजीनगर मध्ये जोरदार तयारी सुरू आहे आणि इकडे मुंबई पवार – ठाकरे आणि नागपुरात गडकरी […]

    Read more

    2 Thackeray – 1 Fadanavis : महाराष्ट्रात “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” नारळ फूटी!!; पण कुणाच्या नारळात पाणी किती??

    यंदाचा म्हणजे 2022 चा 1मे महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या युनिक ठरणार आहे. कारण त्यादिवशी 2 ठाकरे आणि 1 फडणवीस महाराष्ट्राच्या “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” […]

    Read more

    Modi – Pawar : करून सावरून नामानिराळे; ठाकरे – राणांची भांडणे लावून स्वतःची प्रतिमा वर्धने!!

    राणा दांपत्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या राजकीय भांडणाच्या एपिसोड मध्ये जेवढी कॅरेक्टर्स मुंबईतल्या राजकीय स्टेजवर झुंजताना दिसली, ती तेवढीच नाहीत किंबहुना या दोघांच्यात […]

    Read more

    Thackeray Hindutva Race : हनुमंताची महाआरती; ठाकरे परिवारातच लागल्या हिंदुत्वाच्या शर्यती!!

    आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी झाली हनुमंताची महाआरती आणि त्याच वेळी ठाकरे परिवारातच हिंदुत्वाच्या लागल्या शर्यती…!!, असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. मनसे प्रमुख राज […]

    Read more

    एसटी सुरू करा, नाहीतर खुर्ची खाली करा!!; ठाकरे – परबांना शाळकरी मुलाचा काव्यातून इशारा!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे अजूनही एसटी सुरु होत नाही, मागील ५ महिने एसटी बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. […]

    Read more

    Thackeray – Pawar : शिवसेनेवर राष्ट्रवादीची कुरघोडी निधी वाटपात; पण ठाकरेंची पवारांवर मात पेपर रेटिंगात!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभार्थी ठरली राष्ट्रवादी काँग्रेस. निधी वाटपात राष्ट्रवादीने केलीये शिवसेनेवर मात, पण इंडियन एक्सप्रेसच्या रेटिंग स्पर्धेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    ED Thackeray – Patankar : नंदकिशोर चतुर्वेदींचा “मनसुख हिरेन” केला नाही ना??; नितेश राणेंचा खोचक सवाल!!

    प्रतिनिधी मुंबई : कोमो इंटरप्राइझेस प्रा. लि. या कंपनीत आदित्य ठाकरे मार्च २००५ पर्यंत संचालक होते, नंतर नंदकिशोर चतुर्वेदी हे संचालक झाले. नंदकिशोर याची ठाकरेंशी […]

    Read more

    ED Thackeray – Patankar : मेहुणे मेहुणे मेव्हण्यांचे पाहुणे!!; ठाकरे – पाटणकरांवर मनसेचे खोचक ट्विट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मेहुण्यावर सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदानिका […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ठाण्यातील 11 फ्लॅट्सही जप्त

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]

    Read more

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    नाशिक : शिवसेनेत असंतोष मावेनासा झाला आहे. पक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत जर सोडले तर कोणी […]

    Read more

    आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, लाभ पवार सरकार घेते, शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी रत्नागिरी: महाविकास आघाडीत अंतर्गत भेद खूप आहेत आणि त्याचा त्रास होतो. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशा शब्दात […]

    Read more

    Fadanavis Police Inquiry : ठाकरे – पवार सरकार बॅकफूटवर; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर घेणार घरी जाऊन!!

     प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्याची नोटिस पाठवून मुंबई पोलीस पुरते अडचणीत आले आहेत. त्यापाठोपाठ […]

    Read more

    Thackeray – Pawar Govt : भाजपने महाविकास आघाडी फोडली तर सरकार पडेल; कुमार केतकरांच्या पाठोपाठ बोलले पृथ्वीराज चव्हाण!!

    प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिरतेचा धोका उत्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार केव्हाही पडू शकते, […]

    Read more

    गांधी आणि ठाकरे परिवाराच हवाला ऑपरेटर एकच, त्याच्या माध्यमतून बेनामी पैसे वळवित असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा आरोप भारतीय जनता […]

    Read more

    Nawab Malik ED : आजचे आक्रमक ठाकरे – पवार हे नवाब मलिकांची पाठराखण कुठपर्यंत करू शकतील…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची हवा खावी लागलेले मंत्री नवाब मलिक […]

    Read more

    पत्रकार परिषद ठाकरे – केसीआरची; चर्चा ; “रोखठोक” राऊतांच्या प्रश्नोत्तरांपासून दूर पळण्याची!!

    प्रतिनिधी मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “वर्षा”वर भेट झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दीड – दोन […]

    Read more

    ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी […]

    Read more