Congress : मराठी माध्यमांमधून पवार + ठाकरेंना सहानुभूतीचे चित्र; प्रत्यक्षात काँग्रेसकडेच इच्छुकांचा मोठा ओढा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स महायुतीला भारी ठरल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांची सहानुभूती मिळाल्याचा निष्कर्ष मराठी माध्यमांनी काढला. […]