Thackeray – Hooda : महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे ठरत चालेलत “भूपेंद्र सिंग हुड्डा”
हरियाणात ज्याप्रमाणे भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेसच्या हातात आलेली बाजी केवळ स्वतःच्या हट्टापायी गमावली, तशीच भूमिका महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बजावत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाविकास […]