• Download App
    Thackeray group | The Focus India

    Thackeray group

    Shinde Sena : ‘शिंदेसेना’ म्हटल्यावरून शिवसेना – ठाकरे गट समोरासमोर; आम्ही शिंदेसेना नाही शिवसेना – देसाई

    विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती.

    Read more

    BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार

    जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    Thackeray Group : ठाकरे गटाच्या आंदोलनावरून भाजपची टीका- उद्धव ठाकरे–संजय राऊतांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा, मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

    भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    Read more

    Thackeray Group : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना ठाकरे गटाचा विरोध; संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

    आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होणार आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास विरोध केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे.

    Read more

    Rupesh Mhatre : ठाकरे गटाच्या रूपेश म्हात्रे यांचे बंड; शक्तिप्रदर्शन करत भिवंडी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Rupesh Mhatre  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची बंडखोरी सुरूच असल्याचे दिसत आहे. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना […]

    Read more

    ‘’उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वत:हून पडलेली ‘लव्ह जिहाद’ची बळी’’ भाजपाचा पलटवार!

     ‘’साप साप म्हणून भुई थोपटण्याचा धंदा बंद करा राऊत’’ केशव उपाध्येंनी लगावला टोला विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर आणि […]

    Read more