कलाकारांना किमान खड्डे बुजविण्याची तरी काम द्या; ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांचा राज्य सरकारवर निशाणा
वृत्तसंस्था मुंबई : कोरोमुळे दीड वर्षांपासून राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे कलाकारांची मोठी पंचायत झाली आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कलाकारांना […]