PUNE METRO :पुणे मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते ! मेट्रोची ताशी ९० कि.मी. वेगाची चाचणी यशस्वी
विशेष प्रतिनिधी पुणे : वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोची (Pune Metro) ताशी ९० किलोमीटर वेगाने चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात महामेट्रोला यश आले आहे. कमिश्नर ऑफ रेल्वे […]