गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून येणाऱ्यांना द्यावा लागणार कोरोना चाचणीचा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारने केले बंधनकारक
महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये […]